गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021

क्रूज ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा...

विशेष सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी दुपारी तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.